Netbhet Consulting
नमस्कार,
Netbhet E-learning Solutions आणि Netbhet Talks या दोन लोकोपयोगी उपक्रमानंतर आम्ही सर्व मराठी बांधवांसाठी घेऊन येत आहोत आमचा नवीन प्रकल्प Netbhet Consulting Services.
महाभारतामध्ये पांडवांच्या पाठीशी कृष्णासारखा समर्थ आणि कुशल मार्गदर्शक होता आणि म्हणून बलाढ्य कौरवांसमोर पांडव जिंकू शकले. आपल्या नेहमीच्या आयुष्यात देखील प्रत्येकाला असा कृष्ण मिळावा म्हणून आमचा हा प्रयत्न ! योग्य वेळी, योग्य व्यक्तीकडून मिळालेला योग्य सल्ला माणसाचं आयुष्य कमालीचं बदलू शकतो ! अचूक मार्गदर्शन करू शकेल, आपल्या चुका दाखवू शकेल, अनुभवांची शिदोरी आपल्या समोर मांडू शकेल आणि आपल्या मराठीतून समजावून सांगू शकेल असे अनेक तज्ञ् आम्ही आपल्यासाठी या उपक्रमाद्वारे उपलब्ध करून देत आहोत !
आमच्या इतर प्रकल्पांप्रमाणे यासही आपले प्रेम मिळेल याची खात्री आहे !
धन्यवाद !
सलिल सुधाकर चौधरी

Book Your Spot
1 hr
2,950 Indian rupees1 hr
2,999 Indian rupees30 min
5,000 Indian rupees30 min
30 min
30 min
Contact Us
Contact
Contact
Whatsapp - 99309 36050
Opening Hours
Mon - Fri
8:00 am – 8:00 pm
Saturday
9:00 am – 7:00 pm
Sunday
9:00 am – 9:00 pm





